संचालक
Touchstone of quality legal education is the quality culture pervading the Institution. Today, legal education stands at the crossroads of keeping pace with the emerging needs of humankind alongside fast changing trends in governance and scientific development. The jet set transformation, emphasis on learning than teaching, relevance to people and nation development render Gurumauli Coaching Academy Parbhani as the right place to gear up with a world class competitive edge. The sacred vibrations of our campus invite you to the unique experience of quality learning in a multi-dimensional and participatory manner where you too shape the process.
Our ongoing endeavor to excel and to succeed has penned a saga of success in academic laurels and leadership, guest faculty and alumni who teach our students and inspire them. Welcome to the passionate, compassionate learning culture and to a warm academic community.
माझा मुलगा अथर्व पत्तेवार इयत्ता पहिली मध्ये आहे. तसेच दुसरा मुलगा आदित्य पत्तेवार इयत्ता पाचवी मध्ये आहे व दोघांची प्रगती चांगली असून सर्व शिक्षक व्यवस्थित लक्ष देतात व नियमित अभ्यास करून घेतात. त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार..
भुमिका ही कर्नाटकची असल्यामुळे तिला फक्त कन्नड आणि इंग्लिश येत होते. मराठीचा गंध ही नव्हता परंतु श्री काष्टे सरांकडे क्लास लावल्यापासून तिच्यात खुप मोठ्या प्रमाणात बदल झाला. ते फक्त आपल्या शिक्षकवृंद आणि आपण स्वतः म्हणून मी मनापासुन आपले सर्व शिक्षकांचे आभार मानते...
माझा मुलगा हनुमान शेवाळे वर्ग ७ वी मध्ये शिकतो. पूर्वीपेक्षा त्याच्या अभ्यासाच्या मानाने काष्टे सरांकडे ठेवल्यापासून त्याच्यामध्ये अमुलाग्र बदल घडून आल्यामुळे मी सर्वप्रथम गुरुमाउली कोचिंग क्लासेसचे आभार व्यक्त करतो तसेच सर्व शिक्षकवृंदांचे आभार मानते..
गुरुमाउली क्लासेसचे सर्व शिक्षकवृंद प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्यांना अचूक मार्गदर्शन करतात. माझा मुलात तर अमुलाग्र बदल घडून आलेत. त्याला आता अभ्यास कर असे सांगावे लागत नाही. स्पर्धात्मक युगात असलेले बुद्धीचातुर्य श्री काष्टे सर व इतर शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांच्या शैलीतच त्यांना आत्मसात करायला लावतात हे कौतुकास्पद आहे...
गुरुमाउली कोचिंग क्लासेसची मी खुप आभारी आहे. कारण सरांनी वरदला आम्हाला जसा पाहिजे तसा घडवला. क्लासेसचे सर्वच शिक्षक मुलांना भरपूर वेळ देतातअभ्यासक्रम पूर्ण करून घेतात.
माझ्या दोन्हीही मुलांमध्ये काष्टे सरांच्या कोचिंग क्लासेस बेसिक कोर्स जॉईन करण्यापूर्वीच्या मुलांची performance आणि आजची performance मध्ये नक्कीच एक बदल जाणवतो. विशेषतः इंग्रजी विषयाचा. आजघडीला त्यांना इंग्लिश विषयाचे वाचन तसेच आकलन प्रगतीपथावर आहे...