आदरणीय पालक व विद्यार्थी मित्र...
आपणा सर्वांना कळवण्यात येते की आपल्या अकॅडमीत २२ मार्च रविवार रोजी घेण्यात आलेल्या १०वी प्रवेश परीक्षेचा निकाल हा आपल्या देशात आलेल्या कोरोना या महाभयंकर विषाणूमुळे तो लांबवण्यात आलेला आहे तरी आपण 8087672120 या क्रमांकावर तुमच्या नावाचा व वर्गाचा व्हाट्स अप संदेश करावा, करणाऱ्यास निकाल व बक्षीस वितरण सोहळ्याची माहिती संदेश द्वारे पाठवण्यात येईल तरी आपण व्हाट्स अप संदेश करावा ही नम्र विनंती.